मंगळवार, 21 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

दोन चाकी वाहन

मराठी हास्यकट्टा
ND
सांता रिक्षाचे एक चाक काढत होता. एकाने विचारले सांता असं कां करतोय.
सांता त्याला रागावून म्हणाला : दिसत नाही कां ?
येथे पार्किंग फक्त दोन चाकी वाहनांसाठी आहे.