ND बंता- अहो माझी एवढी चप्पल शिवून द्या. दुकानदार- ही चप्पल शिवण अशक्य आहे. बंता- अहो प्रयत्न तर करा नेपेलियनने म्हंटले आहे जगात कठलीही गोष्ट अशक्य नाही. दुकानदार- मग ही चप्पल नेपोलियन कडूनच शिवून आणा....