बुधवार, 8 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

प्रेमात खर्च खूप आहे

प्रेमात खर्च खूप आहे
संताने ताजमहालाची प्रत्येक भिंत पाहिली, मिनार पाहिले, सर्व खिडक्या पाहिल्या आणि बोलला..
आई शप्पथ, प्रेमात खर्च खूप आहे.. आपले ते काम नाही बुवा..!