सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

फोनबुक

मराठी जोक्स
संता- मी एक पुस्तक घेऊन गेलो होतो. ते फारच सुमार होते. त्यात काही नंबर आणि एबीसीडी लिहिली होती. त्यात कथेसारखे तर काहीच नव्हते.
बंता- अच्छा, आमच्या ग्रंथालयातून फोनबुक उचलून घेऊन जाणारे तुम्हीच आहात तर!