शनिवार, 24 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

मुठीतले पैसे

मुठीत  रूपये  शंभर
संता- जर तुम्ही हे बरोबर सांगू शकला की माझ्या मुठीत नेमके किती रूपये आहेत, तर मी माझ्या मुठीतले शंभर रूपये तुला देऊन टाकीन. बंता- नाही, हे ओळखण्यासाठी तर मी तीनशे रूपये घेईन.