शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

मुलगी

गच्ची  मुलगी  निराशा उडी
संता पंचविसाव्या मजल्याच्या गच्चीवर उभा असताना एक माणूस त्याला म्हणतो, संता, तुमची मुलगी वारली. निराशा आणि दुःखाने संता खाली उडी मारतो. जमिनीवर पडण्यापूर्वी काही क्षणच आधी त्याला आठवते, की आपल्याला कुणी मुलगीच नाही.