संता : ही मुलगी बधिर आहे. बंता : तुला कसे काय कळले? संता : मी तुझ्यावर प्रेम करतो असे जेव्हा तिला म्हणालो तेव्हा माझी सँडल नवीन आहे असे तिने सांगितले....