शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

मृत समुद्र

धरण खणले मृत सागर मारले
संता- तू भाक्रा धरणाबद्दल काही ऐकले आहेस कां? बंता- हो. संता- ते माझ्या वडिलांनी खणले होते.
बंता- तू मृत सागराबद्दल काही ऐकलंय कां? संता- हो. बंता- त्याला माझ्या वडिलांने मारले होते.