मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

मृत्यूदर

मराठीत विनोद
बंता- आपल्या देशाचा मृत्यूदर काय असेल?
संता- शत-प्रतिशत.
बंता- ते कसं?
संता- जो व्यक्ति जन्माला आला तो एकदिवस मृत्यू पावणारच.