बुधवार, 8 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

रेडिओ

रेडिओ मराठीत विनोद
ND
संता- डॉक्टर माझा मित्र स्वतःला रेडिओ समजतो आहे.
डॉक्टर- तूम्ही काळजी करू नका मी त्यांचा इलाज करतो.
संता- अहो मी काळजी करत नाहीये, फक्त तूम्ही असं काही करा की तो एफएम पकडेल.