शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

लॉटरी

लाख लॉटरी
बंताला वीस लाखांची लॉटरी लागली. पैसे आणायला गेला तेव्हा कळले की त्याला दर महिन्याला एक लाख रूपये देण्यात येतील.
संतापलेला बंता म्हणाला, द्यायचे असल्यास पूर्ण २० लाख द्या, नाहीतर माझे ५ रूपये परत करा.