1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता

संता, कोन बनेगा कोरोडपतीमध्ये...

अमिताभ बच्चन- व्हाट इज यू फादर नेम?

संता- प्लीज ऑप्शन्स ?

अमिताभ बच्चन- ए. दिलावर

बी. मोइम

सी. फिरोज

डी. सुलतान

संता- लाईफ लाईन 50/50

अमिताभ बच्चन- ए. दिलावर

सी. फिरोज

संता- ऑडियन्स वोट.

अमिताभ बच्चन- 75% दिलावर

25% फिरोज

संता- आय वॉन्ट टू युज माय लास्ट लाईफ लाईन ''फोन अ फ्रेन्ड.''

अमिताभ बच्चन- किसको कॉल करेंगे?

संता- अपने बाप 'दिलावर' को...!
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा