संताने एक स्वप्न पाहिले, कुणीतरी त्याचा खून करत आहे. पुढच्याच दिवशी संताने आपले बँक खाते बंद केले. कारण आम्ही तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतो. असे बँकेचे घोषवाक्य होते....