सोमवार, 6 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

३५ गुण

३५ गुण
सांताने ३५ धावा झाल्यावर बॅट उंचावून प्रेक्षकांना नमस्कार केला. त्याच्या या कृतिने सर्वच अवाक झाले.
सांता सोबत्यास म्हणाला," तुला ३५ चा महिमा माहित नाही काय?
३५ गुण मिळाल्यावर आपण पास होतो ना?