testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भारतीय पुरुष या 5 गोष्टी सेक्सबद्दल खोटे बोलतात

Love
Last Modified शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (12:28 IST)
नुकतेच झालेल्या एका सर्व्हेत भारतीय पुरुष सेक्सबद्दल काय काय खोटे बोलतात हे माहीत पडले. त्यांनी सर्व्हे नंतर 5 टॉपिकची एक लिस्ट तयार केली आणि सांगितले की जास्त करून भारतीय पुरुष सेक्सबद्दल हे 5 खोटे बोलतात. तर जाणून घ्या ते कोणते 5 खोटे आहे –

1. मी कधीही कोणती ही मुलगी, स्त्रीचे अंग बघण्याचे प्रयत्न केले नाही

जर तुम्ही एखाद्या सरळ हा प्रश्न विचारला की तुम्ही एखाद्या स्त्रीचे अंग बघण्याचे प्रयत्न केले का तर त्या माणसाच्या नजरा खाली होतील आणि सर्वात आधी तो हेच म्हणेल की नाही, कधीच नाही. मी कुठल्याही मुलीला त्या नजेरेन बघितले नाही. जेव्हा की पुरुष असे केल्याशिवाय राहत नाही.

2. जर एखादी मुलगी एकांतात मिळेल तर तिला किस कराल का?

या प्रश्नावर कोणच्याही पुरुषाने नाही म्हणून म्हटले तर समजून घ्या की तो खोटं बोलत आहे कारण अशा वेळेस पुरुषातील मानसिकता त्यांना करण्यासाठी उत्तेजित करते आणि बर्‍याच वेळा ते स्वत:ला रोखू शकत नाही.
3. मी हस्तमैथुन (masturbation) करत नाही

जर तुम्ही एखाद्या पुरुषाला विचाराल की काय तुम्ही हस्तमैथुन करता तर तो उत्तरेल नाही तर समजून घ्या की तो खोट बोलत आहे किंवा खरं सांगायचे टाळत आहे. कारण अधिकांश लोक हस्तमैथुनला चुकीच्या दृष्टीने बघतात. म्हणून जे पुरुष हस्तमैथुन करतात ते आपली गोष्ट सांगण्यात थोडे संकोच करतात तसेच कोणी मित्राने देखील विचारले तर त्यांचे उत्तर नाहीच असत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया देखील हस्तमैथुन करतात.

4. मला ओरल सेक्स आवडत नाही
एखाद्या पुरुषाला जर हा प्रश्न केला की त्याला ओरल सेक्‍स कसे वाटत आणि त्याचे उत्तर नकारात्मक असेल तर समजून घ्या की तो खोट बोलत आहे. कारण अधिकांश पुरुषांना ओरल सेक्स पसंत असत. कामसूत्राच्या पुस्तकात देखील सांगण्यात आले आहे की पुरुषांना ओरल सेक्‍स सर्वात जास्त आवडत आणि ते यासाठी नेहमी उत्सुक असतात.
5. महिलांचा वरचा भाग आवडत नाही

जर कोणता पुरुष म्हणाला की त्याला महिलांच्या स्तनांमध्ये कुठलीही दिलचस्पी नाही आहे तर ते एकदम खोट आहे. कामसूत्रात वात्स्यानने देखील सांगितले आहे की सेक्सच्या बाबतीत पुरुष सर्वात आधी महिलांच्या वरचा भाग बघूनच आकर्षित होतात.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...