Tuesday, 21 July 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Marathi Lifestyle
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Tue, 21 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
लाईफस्टाईल
पार्वती जयंती 2026: मुलींसाठी पार्वती देवीच्या नावावरून ठेवा ही 31 सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
Tuesday,July 21, 2026
साबुदाणा खिचडी नाही! यंदा आषाढी एकादशीला बनवा स्वादिष्ट रताळ्याचे कटलेट
शरीरात पोटॅशियमची कमतरताची लक्षणे, कारणे उपाय जाणून घ्या
दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! या विभागांमध्ये नौकरीची संधी
केसांच्या वाढीसाठी कोणत्या वेळी तेल लावावे योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या
सकाळची सुरुवात कशी करता? पहिल्या 10 मिनिटांतल्या सवयी ठरवतात तुमचे आरोग्य
Monday, July 20, 2026
नाते कमकुवत होत असल्याचे हे संकेत ओळखा; वेळेत घ्या योग्य निर्णय
Monday, July 20, 2026
लघु कथा : गोष्ट बुद्धिमान शेतकऱ्याची
Monday, July 20, 2026
महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल
Monday, July 20, 2026
वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?
Monday, July 20, 2026
स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो
Monday, July 20, 2026
ठाणे महानगरपालिकेत 381 जागांसाठी महाभरती सुरू! ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
Monday, July 20, 2026
Thank You Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार संदेश
Monday, July 20, 2026
Olympiad 2026: भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी! फिजिक्स, बायोलॉजी अन् केमिस्ट्रीत पटकावली पदके
Monday, July 20, 2026
High Protein Recipes for Kids मुलांसाठी ४ चविष्ट आणि उच्च प्रथिनयुक्त पाककृती
Monday, July 20, 2026
सकाळी लवकर उठायचे आहे? मग या प्रभावी टिप्स नक्की फॉलो करा
Monday, July 20, 2026
Career Tips: फूटवेअर टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक करून घडवा उज्ज्वल करिअर, सर्व माहिती जाणून घ्या
Monday, July 20, 2026
पावसाळ्यात फॅशनेबल दिसायचे? मग या मान्सून फॅशन टिप्स नक्की फॉलो करा
Monday, July 20, 2026
नेहमीची कचोरी खाण्याऐवजी कचोरीचे हे ५ भन्नाट प्रकार नक्की ट्राय करा
Sunday, July 19, 2026
करवंद खा आणि राहा निरोगी! जाणून घ्या करवंदाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Sunday, July 19, 2026
next news
नक्की वाचा
आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!
एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पाप लागते अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरात भात शिजवणे आणि खाणे टाळावे.
जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या
"मनसा चिन्तितं कार्यं वचसा न प्रकाशयेत्।" मत्सरी नातेवाईक तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती, नवीन व्यवसाय, नोकरीतील बढती किंवा कौटुंबिक योजनांविषयी त्यांच्यासमोर जास्त वाच्यता करू नका. जर त्यांना तुमच्या योजना आधीच कळल्या, तर ते त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू शकतात. काम पूर्ण झाल्यावरच ते इतरांसमोर येऊ द्या.
महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल
महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचे ठिकाण विचारले, तर ९०% लोकांच्या डोक्यात पहिले नाव येते ते म्हणजे महाबळेश्वर! पण जर तुम्हाला वाटत असेल की महाबळेश्वर हेच महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव किंवा ठिकाण आहे, तर तुमचे उत्तर चुकीचे आहे.
वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?
कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या: करिअर, नोकरी, व्यवसाय, लग्न आणि मुलांचे संगोपन यामध्ये लोकांचे आयुष्य व्यस्त होते. यामुळे मित्रांना देण्यासाठी वेळ किंवा ऊर्जा उरत नाही.
स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो
स्वयंपाकघर हे घरातील असे ठिकाण आहे जिथे मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. पण तिथे केला जाणारा एक छोटासा बदल तुमचे वीजबिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पार्वती जयंती 2026: मुलींसाठी पार्वती देवीच्या नावावरून ठेवा ही 31 सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
पार्वती जयंती निमित्त मुलींसाठी पार्वती देवीच्या नावावरून 31 अर्थपूर्ण आणि सुंदर नावेअद्रिजा : हिमालय किंवा पर्वतांची मुलगी शरवानी : देवी पार्वतीचे नाव अक्षयिनी : देवी पार्वतीचे पुराणातील नाव गिरिभू : पर्वतातून जन्मलेली रुद्राक्षी : भगवान शिवाचा डोळा
साबुदाणा खिचडी नाही! यंदा आषाढी एकादशीला बनवा स्वादिष्ट रताळ्याचे कटलेट
आषाढी एकादशी म्हटली की प्रत्येक घरात साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा बनवला जातो. पण दरवेळेस तोच तोच बेत खाऊन कंटाळा आला असेल, तर यंदाच्या उपवासाला काहीतरी नवीन, पौष्टिक आणि चवदार नक्की ट्राय करा.
शरीरात पोटॅशियमची कमतरताची लक्षणे, कारणे उपाय जाणून घ्या
ज्याप्रमाणे सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे पोटॅशियम देखील आवश्यक आहे. ते आपल्या हृदयाचे ठोके नियमित करण्यास, मज्जासंस्था निरोगी ठेवण्यास आणि स्नायूंना आराम देण्यास मदत करते.
दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! या विभागांमध्ये नौकरीची संधी
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. रेल्वे, आयओसीएल, बँक ऑफ इंडिया, यूपीएसएसएससी आणि एव्हीएनएलमध्ये १२,००० हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
केसांच्या वाढीसाठी कोणत्या वेळी तेल लावावे योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या
केसांना तेल लावण्याचा उद्देश केसांना मुलायम आणि मऊ ठेवणे हा आहे. नियमित वापरामुळे केसांमधील प्रथिनांचे नुकसान कमी होते आणि कंगवा करताना केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos