Dharma Sangrah

चिडे : चव दक्षिणेची

साहित्य : 4 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, नारळाची पेस्ट अर्धी वाटी, लहान लिंबाएवढे लोणी, हिंग, तळण्यासाठी तेल.

कृती : तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी लाल भाजून, बारीक दळावी. नंतर तांदळाचे पीठ व उदडाचे पीठ मिसळून, त्यात ओले खोबरे वाटून घालावे, लोणी घालावे व चवीप्रमाणे मीठ व हिंग घालून व पुरेसे पाणी घालून पीठ भिजवावे. भिजविलेल्या पिठाच्या बोराएवढ्या गोळ्या कराव्या  व अर्धा तास पसरून ठेवाव्यात. नंतर त्या तेलात तळाव्यात.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये PhD करा आणि मिळवा आकर्षक करिअर संधी

तेलकट त्वचा असलेल्यांनी उन्हाळ्यात या चुका टाळाव्यात, या टिप्स अवलंबवा

पोषक तत्वांनी समृद्ध सीताफळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

पुरुषांनी टाळल्या पाहिजेत या चुका स्त्रिया खूप दुखावू शकतात

जातक कथा : अस्वल आणि सुतारपक्ष्याचे युद्ध; शक्तीवर बुद्धीची मात

पुढील लेख
Show comments