Daily Horoscope

मुगाचे डोसे

Updated: मंगळवार, 30 जून 2020 (15:36 IST)

कृती : मूग बारीक दळून आणणे. पाच मोठे चमचे पीठ घ्यावे. त्यात मिरची पावडर, धने पावडर, थोडी हळद, चवीनुसार मीठ, पाणी घालावे. डोशाप्रमाणे मिश्रण तयार  करावे. नॉनस्टिकच्या तव्यावर डोसे करावेत. नारळाच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे. गरमागरम डोसे खूपच सुरेख लागतात. हे डोसे पौष्टिक आहेत. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

चॉकलेट आणि खोबऱ्याची अप्रतिम जोडी: इन्स्टंट चॉकलेट कोकोनट लाडू Ganpati Naivedyam

नाभीला तेल लावण्याचे ५ फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी किती उपयुक्त? जाणून घ्या

RRB Paramedical Recruitment 2026: रेल्वेमध्ये ५९० पॅरामेडिकल पदांसाठी भरती, अर्ज १५ सप्टेंबरपासून सुरू

Herbal facial at home: हर्बल फेशियल कसे करावे, 8 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

ताकात चिया बिया मिसळून प्या; शरीराला मिळतील हे ५ आश्चर्यकारक आरोग्य फायदे!

पुढील लेख
Show comments