ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय नेमबाज गगन नारंगला ब्राँझपदक

narang
लंडन| वेबदुनिया|
WD
गगन नारंगने १० मीटर एअर रायफल शुटिंगमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. पुरूषांच्‍या १० मीटर एअर रायफल स्‍पर्धेत त्याने १०३.१ गुण मिळवून कास्य पदकावर आपले नाव कोरले. भारताचे या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.

या स्पर्धेतील सुवर्णपदक रोमानियाच्या एलिन जॉर्ज मॉल्‍दोविनेउने पटकविले तर दुस-या स्थानावर इटलीचा खेळाडू निकोलो कैम्प्रियानी हा राहिला.

बीजिंग ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत पात्र न झालेल्या गगन नारंगने पदक मिळवीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये वैयक्कीत पदक मिळविणारा हा भारताचा आठवा खेळाडू आहे. बीजिंग ऑलिंपिकमध्ये याच प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा नेमबाज अभिनव बिंद्रा अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांची गगनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गगनने पहिल्या फेरीपासून अचूक नेम साधत पदकाच्या आशा कायम ठेवल्या. अखेर त्याने ७०१.१ गुण मिळवित पदक आपल्या नावावर केले. रोमानियाच्या एलिन डॉर्ज मोल्देवियानू याने ७०२.१ गुण मिळवीत सुवर्णपदक मिळविले. तर इटलीच्या निकोलो कॅम्प्रियानी याने ७०१.५ गुण मिळवीत रौप्यपदक जिंकले.
नारंगच्या विजेतेपदानंतर देशभर आनंद व्यक्त करण्यात येत असून, हरियाणा सरकारकडून नारंगला एक कोटी रुपयांची घोषणा केली आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर धोकादायक
अल्कोहलच्या सेवनामुळे करोनाचा धोका टळतो, अशा आशयाच्या अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या ...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून ...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात
महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी ...

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाचे १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या ...