फेडरर, नदाल, त्सोंगाने मारली बाजी

fedrar
मेलबर्न| वेबदुनिया|
PR
रॉजर फेडररने ब्लॅझ कावसिकवर ६-२,६-१,७-६ अशी मात करून ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिस-या फेरीत प्रवेश केला. त्याच्याबरोबरच जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित रॅफेल नदाल, जो-विल्फ्रेड त्सोंगा तसेच महिला विभागात मारेया शारापोवाने तिसरी फेरी गाठली आहे.

कडक उष्णतेमुळे इनडोअर स्टेडियममध्ये घेतलेल्या सामन्यात रॉजर फेडररने कावसिकविरुद्ध पहिला सेट २६ मिनीटांत जिंकला.त्याने १७ विनर्स लगावले.दुस-या सेटच्या चौथ्या गेममध्ये कावसिकने २ ब्रेकपॉर्इंट वाचवले.त्यानंतर २३ फटक्यांची रॅली झडली. अखेर रॉजरचा फोरहँड बाहेर गेला.स्लोव्हेनियाच्या कावसिकने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.परंतू रॉजरने दुसरा सेट २८ मिनीटांत जिंकला.तिस-या सेटमध्ये मात्र जोरदार लढत झाली. कावसिकची सव्र्हीस सुधारलेली दिसली.परंतू रॉजरने तिसरा सेट टायब्रेकवर जिंकला.तिस-या फेरीत रॉजरची लढत स्पेनचा ३१ वा सिड फर्नांडो बेर्दास्को किंवा रशियाच्या तेमूराज गॅबाशिव्लीविरुद्ध होईल.
नदालची होकिनाकीसवर मात
नदालने आपल्याच देशाच्या १७ वर्षीय थनासि कोकिनाकीसवर ६-२,६-४,६-२ अशी ११३ मिनीटांत मात केली.नदालने कोकिची सव्र्हीस ५ वेळा भेदली आणि ३ ब्रेकपॉर्इंट्स वाचवले.पुढील फेरीत नदालची गाठ अमेरिकेच्या जॅक सॉक किंवा फ्रान्सच्या गेल मोन्फील्सविरुद्ध पडेल.

त्सोंगाचा विजय माजी उपविजेता आणि दहावा मानांकित जो-विल्फ्रेड त्सोंगाने बेलुसिवर ७-६,६-४,६-४ असा विजय मिळवून तिस-या फेरीत प्रवेश केला.सामन्यानंतर त्सोंगा म्हणाला, मला इनडोअर वातावरणाचा लाभ मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो. त्सोंगाने ब्राझिलच्या बेलुसिची सव्र्हीस ३ वेळा तोडली आणि १४ बिनतोड सव्र्हीस मारल्या. हा सामना १३५ मिनीटे चालला. फ्रान्सच्या त्सोंगाने ४७ विनर्स फ्टके लगावले.पुढील फेरीत त्सोंगाची लढत गिलेस सिमोन अथवा मारिन सिलीकविरुद्ध पडेल.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...