लंडन ऑलिम्पिकसाठी बॉक्सर विजेंदरसिंह पात्र

vijendra singh
नवी दिल्ली| वेबदुनिया| Last Modified सोमवार, 9 एप्रिल 2012 (11:45 IST)
WD
विजेंदरसिंहने काझाक्सितानमधील अस्ताना येथे सुरू असले्लया आशियाई ऑलिम्पिक पा‍त्रता स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करून लंडनमध्ये यावर्षी होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.

ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्य पदक पटकावणारा पहिला खेळाडू होण्याचा बहुमान मिळविणार्‍या विजेंदरने मंगोलियाच्या चुलूनटुमूरवर 27-17 असा विजय मिळवत ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता सिद्ध केली.

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत गतसाली ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी विजेंदरने गमावली होती, पण आता विजेंदरने शानदार केळ करत लंडनचे तिकीट बुक केले. वर्ल्ड चॅम्पियनशिप मधील अपयशाने माझ्यावर एकच टीका करण्यात आली होती, पर मी लंडनचे तिकीट बुक करून बोर्‍याबिस्तर गुंडाळले, असे म्हणणार्‍या टीकाकारांची तोंडे बंद केली. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वस्व पणाला लावून मीच सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध करणार असल्याचे माजी अग्रमानांकित विजेंदरने म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...