शारापोव्हा, क्विटोव्हा, नदाल दुसर्‍या फेरीत

sharapova
पॅरिस | वेबदुनिया|
WD
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत मारिया शारापोव्हासह तीन माजी महिला ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन टेनिसपटूंनी धडक मारली. ब्रिटनची युवा स्टार हीथर वॉटसनने सलामीच्या लढतीत चमकदार कामगिरी केली. पुरुष गटात राफेल नदालनेही पहिल्या विजयाची नोंद केली.

दुसर्‍या मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हाने रोमानियाच्या अलेक्सांद्रा कडान्तूचा केवळ ४८ मिनिटांमध्ये ६-0, ६-0 ने धुव्वा उडवला.

चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा दुसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. क्विटोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या अशलिग बार्टीवर ६-१, ६-२ ने सहज मात केली. दुसर्‍या फेरीत क्विटोव्हाला पोलंडची उर्ल्सला राडवान्स्का व फ्रान्सची पोलीन पारमेंटियर यांच्या दरम्यानच्या लढतीत विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
पुरुष विभागात राफेल नदालने ६-२,६-२,६-१ असा सरळ सेटमध्ये सिमॉन बोलेलीचा पराभव करून पहिला विजय नोंदवला. क्ले कोर्टचा राजा नदालने दमदार सुरुवात केली. स्पेनच्या डेव्हिड फेररने स्लोव्हाकियाच्या ल्युकास लाकोवर ६-३, ६-४, ६-१ ने सहज मात केली. यांको टिप्सारेव्हीच, फ्लोरियन मेयर, दिमित्री तुरसुनोव्ह आणि एडुवाडरे श्‍वांक हे टेनिसपटूही दुसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली ...

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार
सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही कोरोना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक पाटणा मशिदीत लपून बसल्याची बातमी अफवा निघाली
23 मार्च रोजी 12: 15 वाजता 'न्यूज 24 इंडिया' वाहिनीने एक व्हिडिओ ट्विट केला. या ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ क्लिप फेक
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे परंतू सोशल ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह प्रकरणांचा दावा खोटा
देशभरात कोरोनानं थैमान घातलं असून या बाबत सोशल मीडियावरून अफवांही पसरत आहे. आतापर्यंत ...