शारापोव्हा, बर्डिचची आगेकूच

sharapova
पॅरिस| वेबदुनिया|
WD
टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत सर्बियाची अँना इव्हानोव्हिक व पोलंडची अँग्निस्का रंदावन्स्का यांना तिसर्‍या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दुसरे मानांकन प्राप्त रशियाची मारिया शारापोव्हा, डोमनिका सिबुलकोव्हा, सारा इराणी, रशियाची स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यांवर मात करीत कायम राखली. पुरुष विभागात सातव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डिचने केव्हिन अँन्डरसनची झुंज ६-४, ३-६, ६-७ (४/७), ६-४, ६-४ ने मोडून काढत चौथी फेरी गाठली. २0व्या मानांकित स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सने मार्क जाहिरीचा संघर्षपूर्ण लढतीत ७-६(७/१), ३-६, ६-१, ३-६, ७-५ ने पराभव केला.

१५ व्या मानांकित स्लोव्हाकियाच्या डोमिनिका सिबुलकोव्हाने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना स्पेनच्या बिगरमानांकित मारिया जोस मार्टिनेझ सांचेझचा ६-२, ६-१ ने सहज पराभव केला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

WhatsApp अपडेट, आता Status वर अपलोड करु शकाल केवळ 15 ...

WhatsApp अपडेट, आता Status वर अपलोड करु शकाल केवळ 15 सेकंदाचा व्हिडिओ
देशात लॉकडाउनमुळे सर्व आपल्या घरात आहे आणि सोशल मीडिया प्लेटफॉर्मचा खूप वापर करत आहेत. ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर धोकादायक
अल्कोहलच्या सेवनामुळे करोनाचा धोका टळतो, अशा आशयाच्या अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या ...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून ...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात
महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी ...