1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सायना नेहवालचा वँग यिहानकडून पराभव

WD
भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचा लंडन ऑलिंपिकच्या बॅडमिंटन स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पराभव झाला. तिला चीनच्या वँग यिहानने 21-13, 21-13असे पराभूत केले.

जगातील नंबर एक खेळाडू वँगने सायनाच्या विरुद्ध पहिला गेम जिंकला. दुसर्‍या गेममध्ये एकदा सायना वँगच्या विरुद्ध 12-11ने पुढे होती पण नंतर तिने तो गेमही गमावला. सायना अद्यापही कांस्य पदक जिंकू शकते.