हरली तरी सायनाचा विक्रम

saina
Last Updated: सोमवार, 17 ऑगस्ट 2015 (10:34 IST)
जागतिक चॅम्पिनशिप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरण्याचे ‘फुलराणी’ हिचे स्वप्न भंगले आहे. जेतेपदासाठी झालेल्या अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारित हिने सायनाचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासूनच तिने आघाडी घेतली. पण, ही आघाडी तिला अखेरपर्यंत टिकवता आली नाही. कॅरोलिनाने जोरदार कमबॅक करत तिला पुन्हा मागे सोडले आणि १९-२१ अशा फरकाने दुसरा सेटही खिशात घातला. यापूर्वी, ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम लढतीतही कॅरोलिनाने सायनाचा पराभव केला होता.

दरम्यान, या स्पर्धेत सायना आजपर्यंत पाच वेळा उपांत्यपूर्व फेरीची वेस सायनाला ओलांडता आली नव्हती. मात्र, यावेळी सायनाने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा नजराणा पेश करीत यंदाच्या स्पर्धेत थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. त्यामुळे सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी तिची ही विक्रमीच कामगिरी आहे. अंतिम सामन्यात सायनाचा पराभव झाला असला तरी तिच्या नावावर एक नवा विक्रम जमा झाला आहे. जागतिक बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीत विजय मिळवत तिने हे पदक निश्चित केले होते.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले
चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा ...

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प
सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी क्वारंटाईन
पिंपरी-चिंचवड शहरात ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...