Daily Horoscope
✕

बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत अर्जुन एरिगेसीने सलग तिसरा विजय नोंदवला

Updated: शनिवार, 8 नोव्हेंबर 2025 (14:25 IST)
ALSO READ: दिप्तयन घोषने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत नेपोम्नियाच्चीचा पराभव केला
एरिगेसी व्यतिरिक्त, अनुभवी ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण यांनीही दमदार कामगिरी करत बेल्जियमचा तरुण खेळाडू डॅनियल दर्धाला पराभूत करून आगेकूच केली.
ALSO READ: बुद्धिबळाचा मेस्सी' असलेल्या 12 वर्षीय ओरो फॉस्टिनोने विदित गुजरातीला बरोबरीत रोखले
राउंड ऑफ 64 सामन्यांमध्ये, काळ्या तुकड्यांसह खेळणाऱ्या प्रज्ञानंदाने आर्मेनियाच्या रॉबर्ट होव्हानिसियानशी बरोबरी साधली, तर विदित गुजरातीचा अमेरिकेच्या सॅम शँकलँडशी सामनाही बरोबरीत सुटला. या नॉकआउट स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवून एरिगेसीने आपली प्रभावी घोडदौड सुरू ठेवली.
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: ग्रँडमास्टर नारायणन बुद्धिबळ विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर ३.०' संदर्भात राजकीय हालचाली तीव्र झाल्या

लोणार सरोवर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण स्थळांपैकी एक बनले; IUGS च्या 'तिसऱ्या १०० भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या' यादीत समावेश

जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा ICC अध्यक्षपदी निवड; २०२८ ऑलिम्पिकवर राहणार विशेष लक्ष

केवळ चांदीच नाही, तर सोन्याचे दरही गडगडले; भाव १ लाखांच्या खाली येणार?

निवृत्तीच्या अफवांमुळे नितीन गडकरी नाराज; निवृत्तीच्या अफवांना स्वतःच पूर्णविराम दिला

पुढील लेख
Show comments