1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. Dushyant Chautala is new TTFI president

भारतीय टेटे महासंघाचे दुष्यंत चौटाला अध्यक्ष

सर्वात कमी वयात खासदार होण्याचा विक्रम केलेले दुष्यंत चौटाला यांची भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. ते भारतीय टेबिल टेनिस महासंघाचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत.
 
हरियाणातील गुरूग्राम येथे झालेल्या भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वार्षिक निवडणुकीत सर्वच पदासाठी बिनविरोध निवडणूक झाली. क्रीडा आचार संहितेचे पालन करणार्‍या संघटनांत भारतीय टेबल टेनिस महासंघ आघाडीवर आहे. त्यांची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध झाली. नव्या कार्यकारिणीची मुदत चार वर्षांची असेल.
पुढील लेख
कोणालाही कमी लेखू नका: सचिन