1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. I am not fit: saina nehwal

सध्या फिट नाही: सायना नेहवाल

मलेशिया ओपन स्पर्धा जिंकणारी भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपण अद्यापही शंभर टक्के तंदुरूस्त नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपण सर्वच स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकणार नस्लयाचेही ती म्हणाली.
 
गेल्या तीन आठवड्यात आपण चांगला खेळ केला याचे मला समाधान आहे. मात्र, गुडघ्याची शंभर टक्के क्षमता अजून परतलेली नाही. त्यामुळे पूर्ण तंदुरुस्तीसाठी मला वेळ हवाय असेही तीने सांगितले.
पुढील लेख
माल्या केस: आयडीबीआयचे माजी चेयरपर्सनसह नऊ जणांना अटक