आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके जाहिर

राज्य शासनाने विविध केले असून नाशिक जिल्ह्यातल्या तळेगाव रोही (चांदवड) रहिवासी रोईंगपटू दत्तु बबन भोकनळ यास बिजींग येथील 16 व्या एशियन चॅम्पीयनशिप 2015 चे रौप्यपदक प्राप्त केल्याने शासनाने 5 लाख रुपयांचे, नाशिकमधील अक्षय अष्टपुत्रे यास 13 व्या आशियाई ‍अजिंक्यपद नेमबाजीत कास्यपदक प्राप्त केल्याने 3 लाख रुपयांचे तर सिन्नर मधील प्रियंका घुमरे हिस पॅरा एशियन गेम्स 2014 ज्युडो स्पर्धेत कास्यपदक प्राप्त
केल्याने 1 लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे.

याबरोबरच राज्यातील 53 खेळाडूंना पदकनिहाय एकूण 5कोटी 24 लक्ष रुपये व त्यांचे 40 क्रीडा मार्गदर्शकांकरिता 66 लक्ष रुपये जाहिर केले आहेत. सदर रोख पारितोषिक या महिन्यात खेळाडूंचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

सन 2017 – 18 वर्षातील विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय खेळांच्या अधिकृत संघटनांच्या वयोगटातील खेळाडुंनी प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांकाचे प्राविण्य प्राप्त केल्यास रोख बक्षिस पारितोषिकासाठी अर्ज पाठवावे. त्यासाठी विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज भरून, खेळाचे प्रमाणपत्र आणि संबंधित राज्य/राष्ट्रीय खेळ संघटनेच्या शिफारसीसह संबंधित जिल्हयाचे
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत अथवा थेट
आयुक्त, क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे यांचेकडे सादर करण्याचे आवाहन आयुक्त, क्रिडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य ए.आर.माने
यांनी केले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...