Marathi Biodata Maker

मारवाची इच्छा अपुरीच!

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (10:52 IST)
रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती मल्ल ट्युनेशियाची मारवा अमरी हिची मुंबई भेटीत अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची इच्छा अपुरीच राहिली. शेवटी तिने मन्नतसमोर सेल्फी काढून दुधाची तहान ताकावर भगावली. इंग्लंडच्या याना रॅटिगनसोबत प्रो कुस्तीच्या कार्यक्रमासाठी मारवा मुंबईत आली होती. यावेळी तिने वेळात वेळ काढून शाहरुखच्या बांद्र येथील मन्नत या निवासस्थाला भेट दिली, पण शाहरुखची भेट झाली नसल्याने ती निराश झाली. शेवटी तिने बंगल्यासमोर सेल्फी घेण्यावरच समाधान मानले. उत्तर आफ्रिका खंडात वसलेल्या ट्युनेशिया देशात ट्युनेशियन अरबी भाषा बोलली जाते. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: उद्धव यांच्या ६ बंडखोर खासदारांना दिल्लीहून जयपूरला हलवण्यात आले

तुमचा जर एमसीबी वारंवार ट्रिप होत असेल तर या चुका करू नका, अन्यथा आग लागू शकते

Citroen e-C3X भारतात लाँच: प्रीमियम फीचर्स, बॅटरी सबस्क्रिप्शन मॉडेल आणि किंमत जाणून घ्या

मुंबईतील पाणीटंचाई अधिकच गंभीर! स्विमिंग पूल आणि बांधकाम स्थळांवरील पाणीपुरवठा स्थगित, नवीन मार्गदर्शक सूचना जारी

ब्लाउजने हात-पाय बांधले; सामूहिक बलात्कारानंतर गुप्तांगात गोळी, दगड आणि लाकडाचा तुकडा घातला

पुढील लेख
Show comments