suvichar

आगासीचा नवा विद्यार्थी

शनिवार, 27 मे 2017 (10:05 IST)
इटालियन ओपन स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव चाखावा लागलेल्या सर्बियाच्या स्टार टेनिसपटूने म्हणजे नोवाक जोकोव्हिकने माजी वर्ल्ड नंबर वन टेनिसपटू आंद्रे आगासी याची प्रशिक्षक म्हणूज नियुक्ती केली आहे. 12 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोव्हिकने मे च्या सुरुवातीलाच आपल्या कोचिंग टीमपासून पूर्णपणे फारकत घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 28 मे पासून सुरू होतअसलेल्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टूर्नामेंटसाठी आगासी जोकोव्हिकला प्रशिक्षण देत आहे. गेले काही आठवडे आगासी व जोकोव्हिक यांच्यात फोनवरून बोलणे होत आहे. पॅरिस टूर्नांमेटसाठी आम्ही एकत्र आलो यामुळे उत्साह वाढत असल्याचे जोकोविचने सांगितले आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

रोहित शर्माचे संघातून बाहेर पडणे जवळपास निश्चित, शेवटचा एकदिवसीय सामना लॉर्ड्सवर होऊ शकतो

नीट यूजी २०२६ चा निकाल जाहीर, ११.२१ लाख विद्यार्थी पात्र, ५८% पेक्षा जास्त मुली उत्तीर्ण

LIVE: ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळल्याने १२ वाहनांचे मोठे नुकसान एकाचा मृत्यू

इंग्लंडने भारतावर विजय मिळवत एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत आणली

LIVE: सुनील तटकरे यांच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

पुढील लेख
Show comments