Dharma Sangrah

सिंधू आयपीएलच्या मैदानात

हैदराबाद- हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध दिल्ली डेअरव्हिल्स असा सामना रंगला. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील हैदराबादच्या संघाने दिल्लीला पराभूत केले.
 
हैदराबादकडून यावेळी केन विल्यमसन आणि शिखर धवन यांनी 136 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. विल्यमसन, धवनच्या प्रत्येक चौकार आणि षटकारावर स्ट‍ेडियमवर चाहत्यांचा जल्लोष सुरू होता. परंतू तेव्हा मैदानात एक खास चाहती उपस्थित होती. भारताला बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकून देणारी पी. व्ही. सिंधू प्रेक्षक म्हणून उपस्थित होती.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकखाली चिरडून नगरपालिकेचे दोन कर्मचारी ठार; परभणी मधील घटना

LIVE: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागकडून १९ जुलै रोजी मेगा ब्लॉक लागणार

जिओच्या 5G नेटवर्कचा विस्तार आणखी मजबूत झाला, True5G ग्राहकांची संख्या २८.५ कोटींवर पोहोचली

सोनमजी, देशाला तुमची गरज आहे; कृपया तुमचे उपोषण संपवा… सुप्रिया सुळे यांचे जंतर मंतरवर भावनिक आवाहन

सततच्या पावसात सोयाबीन वाचवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

पुढील लेख
Show comments