Festival Posters

चायना बॅडमिंटन : सिंधूला विजेतेपद

सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (11:18 IST)
ऑलिम्पिक रौंप्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना खुल्या  बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले आहे. 
 
पी.व्ही.सिंधु हिने चायना खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सिंधुने चीनच्या सून यूवर हिचा २१-११, १७-२१, २१-११ पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. सिंधूने पहिला गेम २१-११ असा जिंकला. दुसरा गेम मात्र तिला गमवावा लागला. मात्र तिसरा गेम जिंकत सिंधूने सामनाही खिशात घातला.
यापुर्वी सिंधुला डेन्मार्क आणि फ्रेन्च खुल्या स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले होते
सिंधुने पहिल्यांदा मिळवलेल्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे .भ

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी नवा नियम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबासोबत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीचा आनंद घेतला

समृद्धी महामार्गावर लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरला कारने धडक दिल्याने डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू

एकेकाळी सामान्य वाटणारी ही गोष्ट आज लक्झरी बनली आहे

२५ आणि २७ जून रोजी मुंबई आणि ठाण्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

पुढील लेख
Show comments