गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (10:23 IST)

ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले, म्हणाले- हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या स्मरणात असेल

भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. या विजयानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे ट्विट करून अभिनंदन केले आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अविस्मरणीय असेल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.