शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

तोमरच्या सर्वाधिक बोलीने सर्वांच्या भुवया उंचावल्या

विवो प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत सेनादलाच्या नितीन तोमरला 93 लाख ही सर्वोच्च रक्कम मिळाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या, पण एकाच खेळाडूवर एवढी रक्कम लावणे धोकादायकही ठरू शकते, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली.
 
यू मुम्बाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रतीक सेन यांनाही एकाच खेळाडूवर सर्वाधिक रक्कम लावणे फारसे व्यावहारिक वाटत नाही.