गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

दरवर्षी नवे आव्हान: सानिया

भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा
हैदराबाद- टेनिसमध्ये आता दर वर्षी नवे नवे आव्हान निर्माण होत असतात, असे भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने म्हटले आहे. 2016 वर्ष माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचे वर्ष ठरले. या वर्षात मी आठ मोठ्या स्पर्धा जिंकल्याचे सानियाने सांगितले.
 
एका मुलाखतीत तिने याबाबत माहिती दिली. तीन बहुतांश स्पर्धा या मार्टिना हिंगिससोबत जिंकल्या आहेत.