गुरूवार, 8 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सानियाची टीका

sania mirza
भारतात टेनिसपटू घडविण्यासाठी योग्य ती यंत्रणाच नसल्याची टीका भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने केली आहे. त्यामुळे प्रतिभावंत खेळाडू शोधताही येत नाहीत वा घडविताही येत नाहीत, असेही तिने म्हटले आहे.
 
आम्ही अशा पार्श्वभूमीतून आलेलो आहोत जेथे टेनिससाठी काहीही नव्हते. त्यामुळे चाचपडत, चुकांमधून शिकत आम्ही येथेपर्यंत पोहोचलो आहोत, असेही तिने म्हटले आहे.