सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (17:37 IST)

सेरेनाचे 'रेडिट'चा को-फाउंडर एलेक्सिस ओहेनियन सोबत लग्न

serena willaiams engagement
टेनिस स्टार सेरेना विलियम्स 'रेडिट'चा को-फाउंडर एलेक्सिस ओहेनियनसोबतलग्न करत आहे. एलेक्सिसने लग्नाची मागणी घातल्यानंतर सेरेनाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. विलियम्सने  ही  बातमी 'रेडिट'वर शेअर केली आहे.  'ज्या ठिकाणी पहिल्यांदा आपण योगायोगाने भेटलो होतो, मात्र यावेळी हा योगायोग नाही तर ठरवून भेटलो. गुघड्यांवर बसून त्याने 4 शब्दांच्या माध्यमातून मला विचारले आणि मी हो म्हणाले'. यानंतर ओहेनियनने ही कविता स्वतःच्या फेसबुक वॉलवर शेअर करत, 'तिने हो म्हटले', अशी पोस्ट शेअर केली.