Marathi Biodata Maker

प्रो कबड्डी लीगची प्रसिद्ध अँकर सोनिका चौहानचे निधन

रविवार, 30 एप्रिल 2017 (22:16 IST)
मॉडेल, अभिनेत्री तसेच प्रो कबड्डी लीगची   अँकर   सोनिका चौहानचे रस्ते अपघातात निधन झाले. कोलकाताच्या लेक मॉलजवळ पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी सोनिकासोबत तिचा मित्र विक्रम चॅटर्जी होता. त्यांच्या टोयोटा कोरोला कारने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक देऊन गाडी फुटपाथवर चढली.  गाडीच्या धडकेच्या आवाजाने आसपासच्या नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेऊन दोघांना गाडीबाहेर काढले. सोनिका आणि विक्रम दोघांना जवळच्या रुग्णालयात नेले. पण  डॉक्टरांनी सोनिकाला मृत घोषित केले.   सोनिका मिस इंडियाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: मुंबईतील बेस्ट बस सेवा थांबली, कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरू

नागपूर धर्मांतरण टोळीचा सूत्रधार मौलाना पोलिसांचा शरण आला

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोप वर धार्मिक ध्वज फडकवल्याने मोठा गदारोळ

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेल्या १४ महत्त्वाच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments