Festival Posters
✕

Aadhaar Card मधील फोटो आवडत नाही, तर कोणत्याही त्रास न करता बदला, सर्वात सोपा मार्ग जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (10:46 IST)
 
Aadhaarमध्ये फोटो बदलण्याची प्रक्रिया
1. UIDAIच्या अधिकृत वेबसाइटवर जा (uidai.gov.in) आणि Get Aadhaar सेक्शेनमध्ये जा आणि आधार एनरॉलमेंट फॉर्म  किंवा करेक्शन/अपडेट फॉर्म डाउनलोड करा.
2. हा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आधार परमानेंट एनरॉलमेंट केंद्रात बसलेल्या एग्जिक्यूटिव  द्या. तसेच, आपले बायोमेट्रिक डिटेल्स द्या. आपणास हा फॉर्म डाऊनलोड करायचा नसेल तर तो तुम्हाला सेंटरमध्ये ही मिळेल.
3. पुढे, आधार नोंदणी केंद्रातील कर्मचारी आपले लाइव फोटो घेतील.
4. फोटो बदलण्यासाठी तुम्हाला केंद्रावर 50 रुपये द्यावे लागतील ज्यात टॅक्स देखील सामील आहे. 
5. पेमेंट केल्यानंतर आपणास स्लिप मिळेल, ज्यात अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. आपण यूआरएन वापरून आधार कार्डचे अपडेट स्टेटस तपासू शकता.
6. आधार कार्ड में अपनी फोटो अपडेट होने के बाद आप इसे ऑनलाइन ही डाउनलोड कर सकते हैं।
7. आपला फोटो आधार कार्डमध्ये अपडेट झाल्यानंतर आपण तो ऑनलाइन डाउनलोड करू शकता.
 
आपले फोटोग्राफ घेऊन जाणे आवश्यक नाही
आधार कार्डमधील फोटोग्राफ अपडेट करण्यासाठी तुम्हाला परमानेंट एनरॉलमेंट सेंटरवर भेट द्यावी लागेल. युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या मते, ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड आहे त्याला या कामासाठी आधार केंद्रावर भेट द्यावी लागेल. आधार कार्डमध्ये फोटो अपडेट करण्यासाठी आपले फोटोग्राफ काढणे आवश्यक नाही, कारण आपला फोटो केंद्रातील वेब कॅमेर्या द्वारे त्वरित घेतला जाईल. आधार कार्डमध्ये छायाचित्र अपडेट होण्यास 90 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Silver Price Global Crash चांदीचा फुगा फुटला! जागतिक घसरणीमुळे उच्चांकावरून चांदी ६४% कोसळली; गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

ब्रेकअपमुळे संतापलेल्या तरुणाने मैत्रिणीच्या घराला लावली आग; कुटुंबाचे प्राण थोडक्यात वाचले

पुणे: मिठाईवर बुरशी, मुदत संपलेले केक आणि ब्रेड; Amazon आणि BigBasket स्टोअर्सचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्यांची दहशत! ४ महिन्यांत ३५ वासरांचा बळी

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! उच्चांकी दरापासून चांदी ₹२.७१ लाखांनी, तर सोने ₹७२,००० ने स्वस्त

पुढील लेख
Show comments