Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता उमंग अ‍ॅप वर EPFO च्या नव्या सुविधेमुळे मिळणार हे फायदे

Updated: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (11:24 IST)
 
या योजनेचे प्रमाणपत्र त्या सदस्यांना दिले जातात, जे आपले ईपीएफ योगदान काढून घेतात. तरी ही सेवानिवृत्ती नंतरच्या वयात पेंशनचा लाभ घेण्यासाठी एपीएफओ मध्ये त्यांची सदस्यता राखू इच्छित असतात.
 
एखादा कर्मचारी पेंशन योजनेतील निवृत्ती वेतनाचा हक्कदार तेव्हाच असतो जेव्हा तो किमान 10 वर्ष तरी EPFO चे सदस्य असेल. एखाद्या नव्या कामावर रुजू झाल्यावर योजेने चे प्रमाणपत्र हे प्रमाणित करतं की मागील निवृत्ती वेतन सेवा नव्या नियुक्तीसह दिल्या गेलेल्या पेंशन योग्य सेवेसह जोडली जावी. ज्यामुळे पेंशनचे फायदे वाढतात. 

जर आपणास देखील एपीएफओ संबंधित या सुविधेचा लाभ घ्यावयाचा असल्यास आपल्याला आपल्या ईपीएफओ मध्ये एका सक्रिय युनिव्हर्सल अकाउंट नंबर(UAN)सह नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. 
 
पात्र असलेल्या सदस्यांची मृत्यू झाल्यास कौटुंबिक पेंशन मिळविण्यासाठी देखील योजनेचे प्रमाणपत्र उपयुक्त ठरते. या उमंग अ‍ॅपद्वारे योजना प्रमाणपत्र सुविधा मिळाल्यामुळे आपल्याला ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरजच पडणार नाही.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र-कर्नाटकचा नकाशा बदलणार का? सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाकडून एक मोठी घडामोड

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाकडून एक मोठी घडामोड

महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना काय आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या

नेपाळमध्ये पुराचा हाहाकार: घराच्या ढिगाऱ्याखालून २३ मृतदेह सापडले, ४,००० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता

Redmi Note 17 Pro Max 5G India Launch: शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार, वैशिष्ट्ये जाणून घ्या

पुढील लेख
Show comments