Daily Horoscope
✕

PMJDY Aadhaar Link:जन धन खाते आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करा फायदे जाणून घ्या

Updated: शनिवार, 30 एप्रिल 2022 (13:28 IST)
 
आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करण्याची प्रक्रिया
*  दोन्ही लिंक करण्यासाठी, प्रथम ज्या बँकेत तुम्हाला खाते लिंक करायचे आहे तेथे जा.
* बँकेत जाताना आधार कार्डाची छायाप्रतही सोबत घ्यावी.
* येथे तुम्हाला दोन्ही लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.
* यानंतर बँक तुमचे आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करेल.
* याशिवाय तुम्ही मोबाईल एसएमएसद्वारेही लिंक करू शकता.
* यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवा. 
या साठी UID <SPACE>आधार नंबर <SPACE>अकाउंट नंबर  लिहून 567676 नंबरवर पाठवा. आपला आधार आणि जनधन अकाउंट लिंक होईल. 
* या शिवाय आपण बँक एटीएम वरून देखील लिंक करू शकता. 
 
फायदे- 
जन धन खात्यामध्ये खातेधारकाला रुपे डेबिट कार्डची सुविधा देखील मिळते. या कार्डमध्ये 1 लाखाचा अपघात विमा कवच उपलब्ध आहे. परंतु, खातेधारकाच्या नॉमिनीने जर त्याचे खाते आधार कार्डशी लिंक केले असेल तरच त्याला या विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल. डेबिट कार्ड व्यतिरिक्त, खातेदाराला 30 हजार रुपयांच्या अपघाती मृत्यू विम्याचा स्वतंत्रपणे लाभ देखील मिळतो. अशा परिस्थितीत जमधन खाते लवकरात लवकर आधार कार्डशी लिंक करा.
 
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ११ महत्त्वाचे निर्णय जाहीर

अमेरिकेच्या निवडणूक निकालांवरून रोहित पवारांचा केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही तासांतच प्रकृती खालावली

दिवाळीपूर्वी अंगणवाडी सेविकांना सरकारची भाऊबीज भेट; खात्यात २,००० रुपये जमा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बीएमसीची धडक कारवाई; बोरिवलीतील २७ बांधकामे पाडली

पुढील लेख
Show comments