संबंधित माहिती
- What is Phishing : एका चुकीच्या क्लिकने तुमचे बँक खाते नष्ट होते: 'फिशिंग' म्हणजे काय, कसे वाचायचे ते जाणून घ्या
- Propose Day 2026 : प्रपोज करण्याचे गोल्डन रूल्स
- Bhogi 2026 Wishes in Marathi भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
- New Year Quotes 2026 : New year कोट्स मराठी
- SMS आणि WhatsApp वर मिळणार हायवे सेफ्टी अलर्ट, जिओ आणि एनएचएआयने केला मोठा करार
Hug Day 2026 Wishes In Marathi: हग डेच्या शुभेच्छा
कसं सागू तुला
तुच समजून घे
तुझी आठवण येते खूप
जवळ येऊन मिठीत घे
Happy Hug Day
मिळाली नजरेला नजर,
हृदयाची स्पंदने वाढली
मिठीत तुला घेउन सखे,
मर्यांदा प्रेमाची ओलांडली.
Happy Hug Day
वेडा होतो तुझ्या मिठीत
यात माझा काय गुन्हा
तू आहेसच एवढी गोड म्हणून
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा
Happy Hug Day
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन जरा थांबाव
तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं
आयुष्यभर असचं राहवं
Happy Hug Day
बोलता बोलता ती,
कुठुन कुठपर्यंत गेली,
मी भेटीबद्दल बोलत होतो,
ती मिठीपर्यंत गेली.
Happy Hug Day
अस वाटत एकदाच त्याने
भेटाव मिठीत मज घ्याव
प्रेमाने आय लव्ह यू बोलाव
आयुष्यभराच प्रेम क्षणभरात त्याने द्याव
Happy Hug Day
येऊन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तुच हवास जवळ सारखा
मनाला आणखी काही रुचत नाही
Happy Hug Day
कसं सागू तुला
तुच समजून घे
तुझी आठवण येते खूप
जवळ येऊन मिठीत घे
Happy Hug Day
मिळाली नजरेला नजर,
हृदयाची स्पंदने वाढली
मिठीत तुला घेउन सखे,
मर्यांदा प्रेमाची ओलांडली.
Happy Hug Day
वेडा होतो तुझ्या मिठीत
यात माझा काय गुन्हा
तू आहेसच एवढी गोड म्हणून
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा
Happy Hug Day
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन जरा थांबाव
तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं
आयुष्यभर असचं राहवं
Happy Hug Day
कसं सागू तुला
तुच समजून घे
तुझी आठवण येते खूप
जवळ येऊन मिठीत घे
Happy Hug Day
मिळाली नजरेला नजर,
हृदयाची स्पंदने वाढली
मिठीत तुला घेउन सखे,
मर्यांदा प्रेमाची ओलांडली.
Happy Hug Day
वेडा होतो तुझ्या मिठीत
यात माझा काय गुन्हा
तू आहेसच एवढी गोड म्हणून
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा
Happy Hug Day
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन जरा थांबाव
तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं
आयुष्यभर असचं राहवं
Happy Hug Day
Edited By - Priya Dixit
