देवळाली - योगेश घोलप - शिवसेना
येवला - छगन भुजबळ - राष्ट्रवादी
सिन्नर - राजाभाऊ वझे - शिवसेना
पुणे - शरद सोनवणे - मनसे
पुणे – पर्वती- माधुरी मिसाळ – भाजप
नाशिक – निफाड – अनिल कदम – शिवसेना
कोथरूड- मेधा कुलकर्णी - भाजप
मालेगाव मध्य - आसिफ शेख - काँग्रेस
कुडाळ - वैभव नाईक - शिवसेना
कसबा - गिरीष बापट - भाजप
पुसद - मनोहर नाईक -राष्ट्रवादी
इस्लामपूर - जयंत पाटील - राष्ट्रवादी
अमळनेर - शिरीष चौधरी - अपक्ष
इस्लामपूर- जयंत पाटील- राष्ट्रवादी
मुलुंड- सरदार तारासिंह- भाजप
सिन्नर- राजाभाऊ वझे- शिवसेना
नंदूरबार- विजयकुमार गावीत- भाजप
पुसद- मनोहर नाईक- राष्ट्रवादी
कुडाळ- वैभव नाईक- शिवसेना
शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील- कॉंग्रेस
कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर- शिवसेना
मालेगाव- शेख आसिफ शेख रशिद- कॉंग्रेस
बाळापूर- बळीराम शिरसकर- भारिप
नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस- भाजप
नवापूर - सुरुपसिंग नाईक - कॉंग्रेस
जतमधून भाजपचे विलास जगताप विजयी
भोकरमध्ये कॉंग्रेसने गड राखला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण विजयी
पुणे शिवाजीनगर विजय काळे विजयी
शिवडीतून मनसेचे बाळा नांदगावकर यांचा पराभव, शिवसेनेचे अजय चौधरी विजयी
तिवसामधून कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर विजयी
अहेरीत भाजपचे अमरिश आत्राम विजयी
उमरखेडेचे भाजपचे राजेंद्र नजरधणे विजयी
परांडामधून कॉंग्रेसचे राहुल मोटे विजयी
राजापूरमधून शिवसेनेचे राजन साळवी विजयी
मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमुलकर विजयी
कणकवलीतून कॉंग्रेसचे नितेश राणे विजयी
चिपळूणमधून शिवसेनेचे सदानंद चव्हाण विजयी
लातुरमधून अमित देशमुख विजयी
बीड लोकसभा मतदार सरकांघातून भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे विजयी
सांगोळ्यातील शेकापचे गणपतराव देशमुखांचा सलग 12 वा विजय गिनिज बुकात नोंद
अमरावतीमधून रावसाहेब शेखावत यांचा पराभव
मुक्ताईनगरमधून भाजपचे एकनाथ खडसे विजयी