सोमवार, 21 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
नाम घेता उठाउठी Vitthal Bhajan
विठू माऊली तू माऊली जगाची
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर
धरीला पंढरीचा चोर Vitthal Bhajan
आता कोठे धावे मन
आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||
भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||
प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी || २ ||
तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे
- ओम साधो जातये नम:।। - ओम वाम देवाय नम:।। - ओम अघोराय नम:।। - ओम तत्पुरूषाय नम:।। - ओम ईशानाय नम:।।
आरती सोमवारची
आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥ नृत्य करितां शेष करी डळमळ ॥ कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥ भारें विक्राळ दाढा उपडो (पाहे) समूळ ॥ गिरी गिरि भोंवरें देत सप्तही पाताळ ॥जयदेव ॥२॥
Easter Sunday 2025: ईस्टर संडे कधी साजरा केला जाईल? इतिहास जाणून घ्या
Easter Sunday 2025 ईस्टर संडे हा ख्रिश्चन धर्माचा एक प्रमुख सण आहे, जो येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या वर्षी ईस्टर संडे कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
Easter 2025 Wishes In Marathi ईस्टरच्या शुभेच्छा
ईस्टर डे च्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
रविवारी करा आरती सूर्याची
जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या । एकारति ओवाळु सुरगण - प्रभुवर्या ॥धृ॥ द्वादश नामें करुनि करितां तव प्रणती । दोष निवारुनि इच्छित मनोरथ पुरती । अर्ध्यप्रदान करितां पुण्याची प्राप्ती ।
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय
रिबोफ्लेविनच्या कमतरतेमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळेही डोकेदुखी होऊ शकते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तणाव डोकेदुखी होऊ शकते.
Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या
Natural Cool Water माठ रेफ्रिजरेटरसारखे बनवण्यासाठी, तुम्हाला एक लेप तयार करावा लागेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे की यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका भांड्यात बेकिंग सोडा आणि मीठ मिसळावे लागेल. यानंतर त्यात व्हिनेगर आणि थोडे पाणी मिसळा आणि जाड मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण माठात ओता आणि चांगले घासून लावा. काही वेळ लावून तसेच राहू द्या. १० मिनिटांनी माठ पाण्याने धुवा. आता त्यात पाणी भरा आणि थंड होऊ द्या. याद्वारे पाणी रेफ्रिजरेटरइतकेच थंड होईल.
झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा
निरोगी जीवनशैलीसाठी झोप खूप महत्त्वाची आहे, परंतु अनेक वेळा आपण झोपेकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर हळूहळू झोप नाहीशी होते. योगासने झोपेच्या समस्या दूर करा झोपेच्या समस्यांमुळे निद्रानाश, स्लीप एपनिया आणि इतर झोपेचे विकार होतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा काही योगासनांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही झोपेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
जातक कथा : दयाळू मासा
Kids story : अनेक वर्षांपूर्वी एका घनदाट जंगलात एक जलाशय होता. त्यात एक मोठा मासा राहत होता. तो सभ्य, दयाळू आणि शाकाहारी होता. एकदा त्या जंगलात दुष्काळ पडला. दुष्काळामुळे त्या जलाशयाचे पाणी आटू लागले. परिणामी, तिथे राहणारे सर्व प्राणी मदतीसाठी ओरडू लागले.
स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या
हिंदू धर्मानुसार मानवी जीवनात स्वप्नांना खूप महत्त्व आहे. रात्री दिसणारी स्वप्ने आपल्या जीवनाशी संबंधित काही संकेत नक्कीच देतात.स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी किंवा वस्तू आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटना दर्शवतात. व स्वप्नशास्त्राद्वारे आपण स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ जाणून घेऊ शकतो.आपण कोणतीही स्वप्ने पाहतो, त्यांचा नक्कीच काही अर्थ असतो. ही स्वप्ने भविष्यात काय घडणार आहे हे दर्शवतात. तसेच पक्षी स्वप्नात दिसणे हे देखील शुभ मानले जाते. जर हे पक्षी स्वप्नात दिसले तर समजून घ्या की चांगले दिवस आले आहे.