Dharma Sangrah
✕

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा

Updated: रविवार, 14 एप्रिल 2024 (09:01 IST)
 
ग्रंथसंपदा- 
1. ॲडमिनीस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी
2. दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया
3. द प्रोब्लेम ऑफ द रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन
4. ॲन्हिलेशन ऑफ कास्ट
5. व्हिच वे टू इमॉन्सिपेशन
6. फेडरेशन वर्सेस फ्रिडम
7. पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया
8. रानडे, गांधी अँड जिन्नाह
9 .मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स
10. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स
11. कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट
12. व्हू वर द शुद्राज? हाऊ दे केम टू बी द फोर्थ वर्णा इन दि इन्डो-आर्यन सोसायटी
13. अ क्रिटीक ऑप द प्रोपोझल्स ऑफ कॅबिनेट मिशन फॉर इंडियन कोन्स्टिट्युशनल   
14. चेन्जेस इन सो फार ॲस दे अफेक्ट द शेड्युल्ड कास्ट्स (अनटचेबल्स)
15. द कॅबिनेट मिशन अँड दी अनटचेबल्स
16. स्टेट्स अँड माइनॉरिटीज
17. महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स
18. द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स
19. थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स: अ क्रिटीक ऑफ द रिपोर्ट ऑफ द स्टेट्स   
20. रिकग्नाईझेशन कमिशन
21. द बुद्धा अँड हिज धम्मा
22. रिडल्स इन हिंदुइझम
23. डिक्शनरी ऑफ द पाली लँग्वेज (पाली-इंग्लिश)
24. द पाली ग्रामर
25. वेटिंग फॉर अ व्हिझा (ऑटोबायोग्रफी)
26. अ पिपल ॲट बाय
27. अनटचेबल्स ऑर द चिल्ड्रेन ऑफ इंडियाज गेटो
28. कॅन आय बी अ हिंदू?
29. व्हॉट द ब्राह्मिन्स हॅव डन टू द हिंदुज
30. एसे ऑफ भगवद्गीता 
31. इंडिया अँड कम्युनिझम
32. रिव्हॉल्युशन अँड काउंटर-रिव्हॉल्युशन इन एन्शण्ट इंडिया
33. बुद्धा अँड कार्ल मार्क्स
34. कोन्स्टिट्युशन अँड कोन्स्टिट्युशनालिझम 
 
महान, विलक्षण, अद्भुत व्यक्तिमत्व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुष्कळ ग्रंथ लिहले तसेच त्यांच्या इतर लेखनात पुस्तके, शोधलेख, स्फुटलेख, भाषणे, प्रबंध, वर्तमानपत्र यांचा समावेश होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी ही सुंदर आणि विलक्षण होती.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: गिरीश महाजन यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आमंत्रित केले

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; PM किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर रोजी वितरित होणार

५०० कोटी रुपयांचा दावा असलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल-म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बिहारमधील सिवान येथील फटाक्यांच्या कारखान्यात आग लागून सात जणांचा मृत्यू

आयपीएल २०२७ लिलावापूर्वी सीएसकेला मोठा धक्का, आयुष म्हात्रे ३ महिन्यांसाठी संघाबाहेर

पुढील लेख
Show comments