Festival Posters
✕

Baby Names Inspired by Colors रंगांवरून बाळांची सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

Updated: रविवार, 8 मार्च 2026 (09:09 IST)
रुचा / रागिनी — लालिमा किंवा लाल रंगाशी संबंधित, उत्साह.
अरुणा — पहाटेचा लाल/नारिंगी रंग, सूर्योदयाची किरणे.
हिमानी — बर्फासारखा पांढरा, थंड आणि शुद्ध.
कुमुद — पांढरे कमळ, चंद्राशी संबंधित.
सोनाली — सोनेरी/पिवळा रंग, तेजस्वी.
रश्मिका / रश्मी — किरण, प्रकाशाचा रंग.
हरिणी — हिरवा किंवा हरित, नैसर्गिक सौंदर्य.
रूबी — गडद लाल रत्न
सुवर्णा — सोनेरी रंग
हरिता — हिरवा रंग
 
मुलांसाठी रंगावरून प्रेरित नावे (Boy Names Inspired by Colors)
अरुण — पहाटेचा लाल/नारिंगी रंग, सूर्योदय.
नील / नीलांभ — निळा रंग, शांतता आणि गहनता.
धवल / धवल — पांढरा रंग, शुद्ध आणि गोरा.
कपिल — तपकिरी/लालसर, ऋषीचे नाव, अग्नी किंवा सूर्य.
हरित — हिरवा रंग, वाढ आणि ताजेपणा.
पीतांबर — पिवळा/सोनेरी वस्त्र, भगवान विष्णूशी संबंधित.
रक्त / रक्तिम — लाल रंग (कमी वापरले जाणारे, पण अर्थपूर्ण).
श्याम — काळा/गडद रंग, कृष्णाचे नाव.
अबीब — हिरवे फळ/हिरवा रंग.
पुष्कर — कमळ, निळ्या/पांढऱ्या रंगाशी संबंधित.
गौरंग — गोरा आनंदी रंग
हिरण्य — सोनेरी सुवर्ण
अम्बर — निळा आकाश 
रुबिन — लाल रंगाचा मणी
नीलांश — निळ्या रंगाचा अंश
गोल्डी — सोनेरी रंग
 
Colors based Marathi Names for Boys रंगावरून मुलांची नावे

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments