Festival Posters
✕

घ अक्षरावरून मराठी मुलांची नावे GH pasun Mulanchi नावे

Updated: शुक्रवार, 30 मे 2025 (16:02 IST)
घनांश-ढगाचा तुकडा, पावसाचा भाग
घनपती-बुद्धीचा अधिपती, गणपतीचे नाव
घनेंद्र-आकाशाचा स्वामी
घनाक्ष-तेजस्वी, प्रकाशमान
घनदत्त-ईश्वराने दिलेले वरदान
घनप्रकाश-तेजस्वी राजा, प्रकाशमान
घनविराज-समृद्धतेचा राजा
घनशील-महान व्यक्तिमत्त्व असलेला
घनमित्र- गडगडणाऱ्या ढगांचा मित्र, शक्तिशाली मित्र
घनशीलेंद्र-तेजस्वी अधिपती, महान राजा
घनय-समृद्ध, भरभराटीचा
घनज-मेघसारखा, पावसासारखा शांत आणि शक्तिशाली
घनज्योत-प्रकाशमान मेघ, तेजस्वी
घनिश-महान, तेजस्वी
घनेंद्र-आकाशाचा अधिपती, शक्तिशाली
घनप्रतीक -शक्तीचे प्रतीक
घनायुष-दीर्घायुषी, आरोग्यदायी जीवन
घनश्याम -घनासारखा,कृष्ण 
घटोत्कच -भीमाचा पुत्र 
घन-दाट,शाश्वत,गंभीर, लोखंड, ढग 
घाशीराम 
घोषाल 
घनःशाम
Edited By - Priya Dixit  

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

दिवाळीत डोळे दिसतील अधिक सुंदर! परफेक्ट आय मेकअप करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Kojagiri Purnima 2026 Wishes in Marathi कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

दमा आणि ब्राँकायटिसची लक्षणे सारखीच? दोन्ही आजारांमधील महत्त्वाचे फरक जाणून घ्या

जिममध्ये जायला वेळ नाही? रोज फक्त १५ मिनिटे घरी करा हे ५ सोपे व्यायाम

मैत्रीची परीक्षा; बकरी आणि तिच्या मित्रांची लघु कथा

पुढील लेख
Show comments