Daily Horoscope
✕

व अक्षरावरून मराठी मुलींची नावे V pasun Mulinchi Naave

Updated: शनिवार, 24 मे 2025 (15:55 IST)
विभुती – वृद्धी
विभूती-  विपुलता
विधिता – ज्ञात असणारी
विधिता –समजून घेणारी
विकासनी – विकसित करणारी
विरीका – अत्यंत धैर्यशाली
विरीका –धैर्यवान
विविधा – वैविध्यपूर्ण
विविधा – विविधता असणारी
विस्मया – आश्चर्यचकित
वैणवी – सोने
वैष्णवी- सोन्यासारखी 
वैश्वी- विष्णुभक्त 
वैश्वी -देवी पार्वती 
वस्तीका- सकाळचा प्रकाश
वस्तीका -सकाळची किरण  
वेदांगी – वेदाचा भाग
वेदांगी – वेदाचा अंश असणारी
वरदा – एखाद्यावर आशीर्वाद असणारी
वृषाली- कन्या
वृंदा-तुळस 
वंदिता-लोकांनी वंदन केलेली 
वंदना- वंदन करणे 
वंदना- पूजा 
व्योमीका- आकाशात राहणारी 
व्योमीनी-आकाशात राहणारी 
वैशाली- एक प्राचीन नगरी 
वैष्णवी- एका राणीचे नाव 
वैष्णवी- विष्णुभक्त 
वैभवी- दौलत
वैजयंती माळ-एक प्रकारच्या मोत्यांची माळ 
वैजयी-विजया
वैदेही- सीता 
वैजयंतिका-एक प्रकारची मोत्यांची माळ 
वैजयंती- तुळस
वैजयंती- विष्णूंची माळ 
वैखरी- सरस्वती 
वैखरी- चार वर्णांपैकी एक 
वेणू- बासरी 
वेलमती- एका राणीचे नाव 
वेदवती- वेदवाग्मय अभ्यासलेली
वेदवती- सीतेचे मूळ नाव 
विशाखा- एका नक्षत्राचे नाव 
विशाखा -फार मोठे
विष्णुप्रिया-श्री विष्णूंना आवडणारी 
विष्णुमाया- विष्णूंची लीला
विश्वभंरा- विश्वाचे पोषण करणारी
वीरा- शूर 
विलासिनी- विलासी 
विलोचना-सुंदर डोळ्यांची 
विलोभना- सुंदरी      
विभावरी- रात्र
विभावरी- बडबडी 
विभूती- भस्म 
विभूती- रक्षा 
विमल -निर्मळ
विमला-निर्मळ 
वीरमती-शूर स्त्री 
विभा- रात्र 
वीरबाला-शूर स्त्री 
विपुला-पृथ्वी 
विनिता- नम्र
विनोदिनी- गमती स्त्री 
वीणा-एक तंतुवाद्य 
विनम्रा-अतिशय नम्र 
विनया-नम्र 
विदुला-सौवीर देशाची राणी
विदुला- संजयची माता 
विदिशा -दशार्ण देशाची नगरी
विनता-कश्यप पत्नी
विद्यावती- ज्ञानी स्त्री 
विधुल्लता-वीज 
विद्यागौरी-विद्येची देवता
विजया -यश 
विजयालक्ष्मी- विजयाची लक्ष्मी
विचक्षणा-बारकाईने केलेली पाहणी
विजिगीषा- विजायाची इच्छा करणारी 
वासंती- दुर्गा
वारिणी- नदी 
वारुणी -पश्चिम दिशा 
विकासिनी-विकासिनी 
वागेश्वरी- वणीची देवता
वाणी- बोलणे
वामा- लक्ष्मी
वामा-सरस्वती 
वाराणसी -काशी नगरी 
वसुंधरा-पृथ्वी 
वसंतलता -वसंत ऋतूतील वेल
वसंतलतिका-वसंत ऋतूतील वेल
वसुश्री-धनवान
वसुश्री- संपत्तीची शोभा 
वसुश्री- गोधान
वसुधा-पृथ्वी 
वसुमती- पृथ्वी 
वज्रा- गोकुळातील स्त्री 
वज्रेश्वरी-बलराम कन्या
वज्रेश्वरी- मायाळू 
वनचंद्रिका- वनातील चांदणे
वनजा-वनातील जन्मलेली 
वल्लभा- प्रिया 
वल्लरी- वेल 
वर्षा- पावसाळा
वरदा- वर देणारी
व्रती-साध्वी 
वरप्रदा-वर देणारी 
वनश्री- वनाची शोभा
वनिता-स्त्री 
वनिता-पत्नी 
वनलता-वनातील वेली
वनराणी- वनाची स्वामींनी
वनप्रिया-कोकिळा 
वनप्रिया-वनप्रिय असणारी 
वनराणी -वनात राहणारी देवी 
वनज्योत्स्ना- वनातील चांदणे 
वनज्योती-वनातील ज्योत 
वनजा-वनातील जन्मलेली 
  
Edited by - Priya Dixit   
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments