Marathi Biodata Maker
✕

Baby Names ऑपरेशन सिंदूर नंतर जन्मलेल्या मुलांसाठी देशभक्तीने भरलेली सुंदर आणि अनोखी नावे

Updated: सोमवार, 26 मे 2025 (12:21 IST)
अर्जुन्य - अर्जुनासारखा शूर
सिंहविक्रांत - सिंहासारखा शूर
देशवीर - राष्ट्राचे रक्षक
वीर- वीर
योद्धा- लढणारा
साहस- हिंमत
तेजस- चमक
प्रताप- पराक्रम
तेज- तेज
तप- शारीरिकच, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचे साधन
यश- प्रसिद्धी
नवशेन- नवीन आशा देणारा
उर्विश- पृथ्वीचा स्वामी
ALSO READ: बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे
मुलींसाठी नावे
वंदिता - पूजनीय
श्रेयसी - सर्वोत्तम आणि आदरणीय
कवचित - राष्ट्राची ढाल असलेली
अपराजिता - जिचा पराभव होऊ शकत नाही
सैना - सैन्याने प्रेरित
भारतिका - भारताशी जोडलेली
शौर्य - एक धाडसी महिला
नयना-भारतिका - ज्याच्या नजरेत भारत वसलेला आहे
आर्या
सद्गति : मुक्ती
किआ- नवीन सुरुवात
अनाया- मुक्त
अवासा- स्वातंत्र्याचे प्रतीक
अविका- स्वतंत्र

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

ब्रेडपासून बनवा ५ झटपट आणि चविष्ट पाककृती

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

Beauty Tips: हातांचा कोरडेपणा आणि खरखरीतपणा दूर करण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की अवलंबवा

PhD नंतर करिअरच्या अनेक संधी! प्राध्यापक होण्याव्यतिरिक्त ‘या’ सरकारी आणि खासगी नोकऱ्याही मिळवा

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

पुढील लेख
Show comments